जगाच्या पाठीवरील एका अशा देशाची कहाणी की ज्या देशाला पारतंत्र्यात राहावे लागले, स्वातंत्र्य मिळाले पण फाळणी झाली. पुन्हा एकीकरण झाले अन पूर्ण अखंड स्वातंत्र्य बहाल झाले, त्यानंतर त्यांच्यावर जगातील सर्वशक्तिमान देशाने अमेरिकेने हल्ला केला अन या चिमुकल्या देशाने मुजोर अमेरिकेला लोटांगण घालायला लावले .
या युद्धातील एक अति अपरिचित दिनविशेष ४ ऑगस्ट १९६४ रोजी व्हियेतनाम युद्धात - अमेरिकेच्या यु.एस.एस. मॅडोक्स व यु.एस.एस. सी. टर्नर जॉय या दोन युद्धनौकांवर हल्ला झाल्याचे वृत्त. येथून युद्धास गंभीर वळण लागले.