शिवाजी महाराजांनी जावळी जिंकल्यानंतर सन १६५९ मध्ये मराठ्यांच्या आरमाराची मुहूर्तमेढ रोवली.पोर्तुगीज ,सिद्दी,इंग्रजा ंसारख्या प्रबळ आरमारी शक्तीना तोंड देउन सिंधुसागर मराठ्यांचे वर्चस्व निर्माण करण्यासाठी महाराजांनी उभारले.मराठ्यां च्या आरमाराविषयी गोव्याचा व्हाइसराँय सन १६६७ मध्ये आपल्या पोर्तुगीजच्या राजाला लिहीतो की," शिवाजीने नौदल ही मला भितीदायक वाटते. कारण त्याच्याविरूद्ध आम्ही सुरवातीस कारवाई न केल्याने त्याने किनार-यावर चांगले किल्ले बांधले आणी त्याच्याजवळ पुष्कळ तारवे आहेत.पण ही तारवे मोठी नाहीत"
आपल्या आरमाराच्या जोरावर त्यानी इंग्रज व सिद्दी यांच्याही समुद्रावर लढाई करून खांदेरी दुर्ग उभारला.यावरून मराठी आरमाराच्या वाढत्या बळाची जाणीव होते.
(दुर्ग-खंड पहिला पुस्तकातुन)
"आरमार म्हणजे स्वतंत्र एक राज्यांगच आहे. जसे ज्यास अश्वबल, तशी त्याची भुमी प्रजा आहे. तद्वतच, ज्याजवऴ आरमार त्याचा समुद्र, त्याकरीता आरमार अवश्यमेव करावे....."
-- छत्रपती शिवाजी महाराज
Historian Sir Jadunath Sarkar noted:-
Nothing proves Shivaji’s genius as a born statesman more clearly than his creation of a navy and naval bases.
एक उत्तम, आदर्श शासक व प्रशासक आणि काऴाची पुढची पाऊले ओळखणाऱ्या शिवरायांनी उभारलेले आज हेच भारतीय आरमार INDIAN NAVY जगातील शक्तिशाली आरमार होय.
याचे श्रेय युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांनाच जाते. आणि म्हणूनच शिवरायांना " FATHER OF INDIAN NAVY" म्हणून फक्त हिंदुस्थानातच नाही तर संपूर्ण जगात ओऴखले जाते.
आज याच शिवरायांच्या त्या मह्त्वपुर्ण आणि धाडसी निर्णयामुऴे आजचा प्रगतशिल `भारत` कित्तेक सागरी मैलांनवर आपला तिरंगा ध्वज (भगवा ध्वज) दिमाखात मीरवतो आहे, आणि शत्रूची झोप उडवत आहे.
"डोंगरातला राजा आता पाण्यात उतरला, आता कुठे जायचे ते ठरवा." -पोर्तुगीज व्हाइसरॉय (इ.स.१६५७)

No comments:
Post a Comment